नमस्कार मित्रहो, आजच्या या लेखात आपण रोहित जाधव यांच्याद्वारे बनवण्यात आलेले झुटा प्यार या गाण्याचे लीरिक्स पाहणार आहोत. झुटा प्यार तेरा अनेकांचे आवडते सोंग आहे. या लेखात jhootha pyar marathi song lyrics देण्यात आलेले आहे जे आपण सर्वांसाठीच उपयोगी ठरेल.
झुटा प्यार तेरा मराठी सॉंग लीरिक्स | jhootha pyar marathi song lyrics
माझी ग जान तू
माझी तू दिलरुबा
कातील हाय अदा तुझी ग
जवळ तू ये जरा
एकाकी अंतर ग
तुझ्या मागे हाय फिदा
आशिक तुझा हाय पुराना
सबसे मे हु जुदा
करतो मी प्यार तुला
माझी जाना तू समजून घे
प्रेमात पडून झालो ….
करतो मी प्यार तुला
माझी जाना तू समजून घे
प्रेमात पडून झालो ….
झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा
झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा
हो रडतो मी झुरतो मी
तुझ्यासाठी आज ग राणी
ये ना तू बोल ना तू
तुजवीण मी जगू कसा ग सोनी
प्रेमात झालो सायको
जगाला हि दिसतंय ना
धोका तू देतेस कायको
प्यार मला करशील ना
बदलूया …नया सवेरा
झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा
झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा
माहीया वे माहीया वे
ओ साँरी चुकले माझे
कशी तुला समजवू रे
कळले मला प्रेम तुझे
फिलिंग माझी समजून घे
तुझ्यासारखा मला भेटणार नाही कोणी
ये ना माझ्या पावसा तू जरा
करशील तू मला जिंदगी भर तुझी च होईन
इश्क तरी कर ना
झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा
झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा
झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा
Audio Credit
Singers : Keval Walnaj, Sonali Sonawane
Lyrics & Music : Prashant Nakti
Music Arranged, Produced & Directed By Sanket Gurav
Mix & Master : Keval Walanj
Recordist : Vinayak Pawar
Recorded at AMV Studio, Mumbai
Banjo & Melodica : Saurabh Mhatre (Saulovely)
Chorus : Chandrakant Gaikwad & Team
Chorus Recorded : Elixir Studio by Viraj Daki
तर मित्रहो हे होते लीरिक्स रूपातील झुटा प्यार तेरा मराठी सॉंग. आशा आहे jhootha pyar marathi song lyrics आपणास आवडले असेल. हा लेख आपले मित्र व इतर मंडलीसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद...
Post a Comment