प्रवीण कोळी आणि कुमार दिवेकर यांच्याद्वारे बनवण्यात आलेले गोव्याच्या किनाऱ्यावर हे एक सुपेरीत गाणे आहे. या मराठी गाण्याचे लीरिक्स कुमार दिवेकर यांनी लिहिलेले आहे.
आजच्या या लेखात आम्ही आपली करिता गोव्याच्या किनाऱ्यावर गाणं लीरिक्स घेऊन आलेलो आहोत हे Govyachya kinaryavar lyrics in marathi आपण वाचू शकतात. जेणेकरून आपणास आपल्या आवडत्या गाण्याचा योग्य अर्थ लक्षात येईल. तर चल सुरू करूया..
गोव्याच्या किनाऱ्यावर लीरिक्स - Govyachya kinaryavar lyrics in marathi
हैय्या हो. . . .
रुपेरी वालू , सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
कोने देशी नेऊ , कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय. . .
गोव्याचे किना-याव , नाखवा व्हरीन नेशील का ?
निले सागरी दुनियेची सफर देशील का ?
नको बघु अस , मनी होत कस
माझे कालजान भरली रं लाज
तुझे नजरच्या जाल्यामंदी
कालीज गुतल आज
गोव्याचे किना-याव , नाखवा व्हरीन नेशील का ?
गोव्याचे किना-याव , नाखवा बेगीन नेशील ना. . .
इच्छा तुझे मनी. . येवो माझे ध्यानी
न सांगता समजल का ?
त्या गोव्याचे बाजारानु
हात हाती देशील का?
एैशे गोवे शहरान जरी नेशील संगान
एक हाैस माझी पुरवाल का ?
माझे एकवीरा माऊलीच दर्शन घरवाल का ?
रुपेरी वालू , सोनेरी लाटा
त्याव माझ , व्हरक तरतय
कोने देशी नेशील , कोने गावी नेशील
सांग तुझे मनान काय चाल्लय. . .
कोने देशी नेऊ , कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय. . .
तर मित्रहो हे होते गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्याचे लीरिक्स. आशा करतो Govyachya kinaryavar lyrics in marathi आपणास उपयोगी ठरले असेल. हा लेख इतरांसोबतही नक्की शेअर करा आणि आपले विचार कमेन्ट करून सांगा. धन्यवाद..
अधिक वाचा :
Post a Comment